Top 21 Tourist Places in Mumbai Introduction:
महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे भारतातील एक प्रमुख शहर आहे. हे शहर जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित झाले आहे आणि भारताची व्यावसायिक राजधानी म्हणून ओळखले जाते. हे शहर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले एक आहे आणि भारतातील सर्वात श्रीमंत शहर आहे. जगातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीतही मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील व्यावसायिक आणि मनोरंजन केंद्र, मुंबई हे अनेक पर्यटन स्थळांचे घर आहे ज्यांना जगभरातील लोक भेट देतात. या लेखात आपण Top 21 Tourist Places in Mumbai माहिती घेणार आहोत ज्यात मुंबईतील प्रसिद्ध आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा समावेश आहे.
मुंबई हे पर्यटन स्थळांनी भरलेले शहर आहे. जर तुम्ही Top 21 Tourist Places in Mumbai यादी शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या लेखात आपण मुंबईतील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा आढावा घेणार आहोत. आम्ही समुद्रकिनारी असलेल्या जागतिक वारसा स्थळांपासून सुरुवात करू ज्यासाठी मुंबई प्रसिद्ध आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानक, एलिफंटा लेणी आणि गेटवे ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, मरीन ड्राईव्ह आणि सिद्धिविनायक मंदिर यांचा आम्ही उल्लेख करणार आहोत.
मुंबई हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे महाराष्ट्राची राजधानी आणि भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबई हे मूळचे बॉम्बे म्हणून ओळखले जात असे. हे शहर भारताच्या पश्चिम किनार्यावर वसलेले आहे आणि अरबी समुद्राला लागून आहे. मुंबईत उष्णकटिबंधीय ओले आणि कोरडे हवामान आहे. शहरात हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा असे तीन ऋतू येतात. मुंबईला भेट देण्यासाठी अनेक पर्यटन स्थळे आहेत ज्यात ऐतिहासिक वास्तू, समुद्रकिनारे, मंदिरे, किल्ले इ. या लेखात आपण Tourist Places in Mumbai आढावा घेणार आहोत.
Best Tourist Places in Mumbai
- Mount Mary Church Famous church in Mumbai
- Bandra Fort: Famous Fort in Mumbai
- Bandstand: Famous Tourist Attraction
- Jijamata Udyan Famous Tourist Palace in Mumbai
- Taraporewala Aquarium: Mumbai’s Famous Attraction
- Nehru Science Centre: Famous Science Center in India
- Juhu Beach: Famous Beach In Mumbai
1. Gateway Of India – Tourist Places in Mumbai
गेटवे ऑफ इंडिया
मुंबईतील वास्तुशिल्पाचा एक उत्तम नमुना म्हणून गेटवे ऑफ इंडिया ला पाहता येईल. मुंबई शहराच्या दक्षिण भागात समुद्रकिनाऱ्यालगत असलेली कमानी सारखी ही इमारत आपुलबंदरच्या भागात 26 मीटर उंच वास्तू आहे. भारत भारत भेटीला आलेल्या इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या स्वागतासाठी ब्रिटिशांच्या काळात या प्रवेशद्वाराची उभारणी करण्यात आली. मुंबईतील प्रमुख आकर्षणाची वस्तू आणि मुंबईतील प्रसिद्ध असे प्रेक्षणीय स्थळ म्हणून जॉर्ज विटे यांच्या कल्पनेतून साकारलेली ही वास्तू बांधकाम पिवळ्या बतासर दगडात केले आहे. या वास्तु वरील शिल्पकला वाखण्याजोगी आहे.
गेटवे ऑफ इंडिया व भव्य विशालच्या ताजमहल हॉटेल समोर वेगवेगळ्या पोज मध्ये उभे राहून फोटो काढताना अनेक पर्यटक आपल्याला पाहायला मिळतील. संध्याकाळचा शांत समुद्रकिनारा तसेच सूर्यास्त हा येथील प्रमुख आकर्षणाचा काळ आहे. best Tourist Places in Mumbai मध्ये गेटवे ऑफ इंडिया चा समावेश प्रमुख म्हणून होतो.
2. Chhatrapati Shivaji Maharaj Terminus – Tourist Places in Mumbai.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
महाराष्ट्राच्या सात आश्चर्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे एक प्रमुखाचार्य आणि मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आधीचे नाव विक्टोरिया टर्मिनस गोरीबंदर हे मुंबई शहरातील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आणि जागतिक वारसा हक्क यादी या रेल्वे स्टेशनचे मुख्यालय सामील आहे. त्याच्या जागेवर 887 मध्ये विक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त बांधण्यात आले.
1996 साली विक्टोरिया टर्मिनस चे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे नाव बदलण्यात आले. हे इमारत सव्वाशे वर्षांपूर्वी व्हिक्टोरिया ठीक स्टाईल मध्ये बांधली गेली आणि इंग्लंडची राणीच्या पन्नासावा वाढदिवसानिमित्त बांधण्यात आलेल्या इमारतीला टर्मिनस हे नाव देण्यात आले. दररोज लाखो मुंबईकर या इमारतीतून निजा करतात मुंबईचे जीवन रेखा लाईफ लाईन समजली जाणाऱ्या मध्य रेल्वेचे दक्षिणेकडील शेवटचे टोक. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन अनेक सिनेमाला मधूनही झळकले आहे. मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची असो किंवा प्रवाशाचे यांच्या बद्दल व्हिक्टोरिया टर्मिनस किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे वास्तू
know more: Mumbai Local sightseeing by cab
3. Taj Mahal Hotel – Best Tourist places In Mumbai.
ताजमहल हॉटेल.
मुंबईच्या कुलाबा भागातील गेटवे ऑफ इंडियाच्या समोर एक अत्यंत मनमोहक असे सुंदर पंचतारांकित हॉटेल आहे. ताज महल ला ऐतिहासिक महत्त्व आणि विशिष्ट बांधकामामुळे मुंबईतील निवडक प्रेक्षणीय स्थळांमध्ये याचा समावेश होतो. टाटा ग्रुपच्या मालकीचे असलेले ताजमहल हॉटेल 109 वर्ष जुन्या हॉटेलने जगभरातल्या अनेक दिग्गजांची सेवा केली आहे. या इमारतीमध्ये एकूण 565 खुले आहेत हे हॉटेल 16 डिसेंबर 1903 साली सुरू करण्यात आले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी या इमारतीचा हॉस्पिटल म्हणून वापर करण्यात आला. या हॉटेलची मजेशीर बाब म्हणजे गेटवे ऑफ इंडिया कडून दिसणारा भाग म्हणजे या हॉटेलचा मागची बाजू आहे आणि हॉटेलचे मुख्य द्वारे हे प्रवेशद्वाराच्या विरुद्ध दिशेला आहे. या हॉटेलमध्ये बिल क्लिंटन प्रिन्स ऑफ वेल्स सिल्वर यासारख्या महान काय दिग्गज व्यक्तींनी भेट दिलेली आहे.
मुंबईतील ताजमहाल हॉटेल हे शहरातील एकमेव लक्झरी हॉटेल नसले तरी ते निःसंशयपणे शहरातील सर्वात आलिशान हॉटेल आहे जे पाहण्यासारखे आहे. केवळ त्याच्या सुंदर खोल्या आणि भव्य इतिहासामुळे नाही, तर मालमत्तेत जोडलेल्या अनेक आधुनिक सुविधांमुळे. ताजमहाल हॉटेल आधुनिक प्रवाश्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे आणि ते जवळपास अमर्यादित मनोरंजन आणि जेवणाचे पर्याय ऑफर करत आहे.
गोंडोला राइड्स, गो-कार्ट, गोल्फ, अॅडव्हेंचर क्रूझ, पार्टी क्रूझ, वॉटर अॅक्टिव्हिटी आणि सिटी साईटसीइंग क्रूझ हे सर्व उपलब्ध आहेत.
4. Siddhivinayak temple – Best Tourist places In Mumbai
सिद्धिविनायक गणपती
मुंबईतील प्रसिद्ध असणारे सिद्धिविनायक मंदिर सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वीचे असल्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथात सापडतो. गणपतीची मूळ मूर्ती 2.6 इंच उंच व दोन इंच रुंद असून एका काळ्या दगडात बनवलेली आहे. नवसाला पावणारा म्हणून श्री सिद्धिविनायकाची ओळख आहे. माथ्यावर मुकुट उजव्या सोंडेचा चार हात दोन हातात अंकुश आणि कमळ आणि खालच्या दोन हातांपैकी उजव्या हाती माळ आणि डाव्या हाती मोदकाची वाटी आणि मूर्तीच्या गळ्यामध्ये सर्पाचे जाणवे तसे या मूर्तीचे वैशिष्ट्य. उजव्या सोंडेचा हा गणपती असल्यामुळे सिद्धपीठ किंवा सिद्धिविनायक म्हणून ओळखला जातो. येथे दर्शनासाठी चित्रपट सृष्टीतील महानायक असो किंवा राजकारणातील दिग्गज व्यक्ती असो दर्शनासाठी वेळ काढतात.
सकाळी सहा वाजता यात्रा सांग पूजा व अभिषेक झाल्यावर गणपतीच्या दर्शनाला सुरुवात होते.
प्रवेश विनामूल्य.
येथे गणपतीचा अभिषेक तथा गणपतीचे दर्शन केले जाते.
5. Mahalaxmi temple – Best Tourist places In Mumbai
महालक्ष्मी मंदिर
श्री महालक्ष्मी मंदिर मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर समुद्राजवळ असल्याने नवीन रम्य असे तसेच आल्हाददायक वातावरण असते मंदिराच्या गाभाऱ्यात देवी महालक्ष्मी देवी महाकाली आणि देवी सरस्वती या देवीच्या मुर्त्या आहेत या तीनही देवीच्या मुर्त्या स्वयंभ असून त्यांना सोन्याच्या आवरणाने झाकलेले असते. हे मंदिर सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत भक्तांसाठी खुले असते तर नवरात्रीमध्ये सकाळी सहा वाजता देवीची आरती झाल्यानंतर दर्शनास सुरुवात होते ते रात्री बारा वाजेपर्यंत भावी दर्शन घेऊ शकतात.
6. Marine Drive – Best Tourist places In Mumbai
मुंबईकरांचा हक्काचा कट्टा जेथे सायंकाळचा वेळ मुंबईकर घालवत असतात. मुंबईतील सर्वात लोकप्रिय स्थळांपैकी एक असणाऱ्या मरीन ड्राईव्ह. दक्षिण मुंबईमधील मरीन ड्राईव्ह ला राणीचा हार देखील म्हटले जाते. हे त्याच्या आकारावरून संबोधले जाते. पावसाळ्यात मरीन ड्राईव्हच्या कठड्यावर बसून येथे आढळणाऱ्या लाटांचे पाणी अंगावर घेणे हा मुंबईकरांचा आवडता छंद. आज हा संपूर्ण रस्ता जरी मरीन ड्राई नावाने प्रसिद्ध असला तरी त्याचे आधीचे नाव सोलापूर असे होते सामान्यपणे या रस्त्याला मरीन असं म्हटलं जायचं त्यालाच नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग हे देखील नाव आहे. हा रस्ता नरिमन पॉईंट ते गिरगाव चौपाटी यादरम्यान आहे समुद्रालगत असल्यामुळे रस्ता प्रेक्षणीय स्थळांमध्ये देखील येतो येथे रात्री दोन तीन वाजेपर्यंत तुम्ही सैर सपाटा मारू शकता.
7. Haji Ali Dargah – Best Tourist places In Mumbai
हाजी अली दर्गा
चौदाशे 31 साली बांधण्यात आलेली शंभर वर्षे जुनी असलेली ही दर्गा हाजी अली या सूफी संताच्या स्मृती प्रित्यर्थ हे वास्तू बांधण्यात आलेली आहे. महालक्ष्मी रेस कोर्सच्या विरुद्ध दिशेला समुद्रात एका बेटावर ही दर्गा आहे त्या दर्ग्यात जाण्याचा अनुभव काही वेगळाच असतो या अंतर्गत जाण्यासाठी एक पायवाट आहे की पायवाट समुद्राला जेव्हा भरती येते तेव्हा दिशेनासे होते आणि दर्गा जणू समुद्रावर तरंगत असल्याचा भास होतो.
दर्ग्यात प्रवेश केल्यावर आपल्याला सुंदर अशा भारतीय आणि अरेबिक वस्तू शैलीचा उत्तम नमुना पाहायला मिळतो. या दर्ग्यामध्ये सुंदर नक्षीकाम केलेल्या खांबाचा आधार आहे या नक्षीकामात अरेबिक भाषेतील लिहिलेल्या अल्लाची 99 नावे आहेत. हाजी अली दर्गा दुरून पाहिल्यास अथांग सागरात एक मोती तरंगत असल्याचा भास होतो तो त्याच्या पांढऱ्या रंगामुळे. मुंबईतील प्रमुख आकर्षणापैकी हाजी अली दर्गा एक महत्त्वाचे आकर्षण आहे. येथे पर्यटक भेट देत असतात.
If you want book any Package call Request
8. Hanging Garden – Best Tourist places In Mumbai
हँगिंग गार्डन्स
सव्वाशे वर्षाचा वारसा असलेल्या या गार्डनची स्थापना मलबार हिल येथील उंच टेकडीवर 1880 साली करण्यात आली. 1921 साली बागेची करून त्याला मुंबईचे पहिले राजपुत्र फिरोज शहा मेहता यांचे नाव देण्यात आले. या उद्यानातील झाडाझुडपांना काय जिराफ हत्ती इत्यादी प्राण्यांच्या आकार देण्यात आलेला आहे. या गार्डनची मुख्य आकर्षण म्हणजे येथील वनराई. उन्हाळ्यातील भर दुपारी देखील येथे उन्हाची झळ न लागता निवांत वेळ घालवता येतो. हँगिंग गार्डन मधील प्रमुख आकर्षण म्हणजे म्हातारीचा बूट. वीस फूट उंच असलेल्या या बुटातून साऱ्या मुंबईचे दर्शन घडते त्याचबरोबर या उद्यानातून संपूर्ण चौपाटी मरीन ड्राईव्ह व संपूर्ण मुंबईचे नयनरम्य दृश्य येथून पाहता येते.
वेळ सकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत.
9. Juhu Beach – Best Tourist places In Mumbai
जुहू चौपाटी मुंबईमध्ये सर्वात लोकप्रिय समुद्रकिनारा. चौपाटीवर संध्याकाळी पर्यटन तसेच मुंबईतील साखर माने संध्याकाळची ताजी हवा घेण्यासाठी येथे गर्दी करत असतात. येथे शहरातील सर्वात श्रीमंत आणि चित्रपटसृष्टीतील तारकांची घरी आहेत. जुहू चौपाटी हे पर्यटकांसाठी वर्षभर असलेले एक लोकप्रिय आकर्षण आहे चित्रपटाच्या शूटिंगमध्ये देखील या चौपाटीचा वापर करण्यात येतो. येथे बाजूलाच चौपाटीवर भेळपुरी पाणीपुरी यासारख्या अनेक स्ट्रीट फूड देखील आहेत. जुहू चौपाटी नदी का इस्कॉन टेम्पल हे देखील प्रसिद्ध असे मंदिर आहे.
10. Bandra-worli Sea Link Bridge – Best Tourist places In Mumbai
वांद्रे वरळी सागरी समुद्री सेतू.
हा मुंबई शहरातील एक महत्त्वाचा उड्डाणपूल आहे जो मुंबईचे वांद्रे उपनगराला दक्षिण मुंबईच्या वरळी सोबत जोडतो या फुलाच्या बांधकामासाठी सोळाशे कोटी रुपये त्या खर्च आला. अशा प्रकारचा ब्रिज बांधण्याचे ही भारताची पहिली वेळ असल्याने पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे त्यामुळे येथे पर्यटक नेहमी भेट देत असतात.
11. Nehru Science Center – Best Tourist places In Mumbai
नेहरू तारांगण
नेहरू तारांगण हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे नेहरू तारांगण म्हणजेच गोलाकार चित्रपटगृह. या गोलाकार चित्रपट ग्रहांमध्ये प्रदर्शनात खुर्चीमध्ये निवांत झोपून आकाशदर्शन घेता येते. या तारांगणात चक्क आकाशातील तारे आणि ग्रह खाली येतात की काय असा भास होतो.
ग्रहताऱ्यांची ओळख व इतर अवकाशातील माहिती आणि त्या व्यतिरिक्त अंतराळ संशोधनाचे विविध टप्पे या प्रदर्शनात मांडलेले आहेत. नेहरू तारांगणामध्ये 14 कार्यशाळा असून त्यामध्ये भारतातील कला बौद्धिकता आणि विविध संस्कृती प्रदर्शने पाहता येतात. नेहरू तारांगण मध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया हे कायमस्वरूपी प्रदर्शन भारताची कथा सांगते.
मंगळवार ते रविवार सकाळी 11 ते 5 या वेळेत आपण नेहरू तारांगणाला भेट देऊ शकता.
मुंबईतील प्रमुख आकर्षणापैकी एक नेहरू तारांगण याचा समावेश होतो
12. Taraporwala Aqurium – Best Tourist places In Mumbai
तारापूर वाला एक्वेरियम मत्स्यालय
मुंबई शहरातील एकमेव असे तारापूर वाला मत्स्यालय आहे सर्व बाजूने सागराने वेढलेल्या मुंबईला सागरी मत्स्य संशोधन केंद्र असावे अशी संकल्पना प्रथम 1923 आली बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी या संस्थेचे कार्यवाहक श्री मिलाड यांनी मांडली. त्याचबरोबर समुद्रातील अद्भुत रम्य जग लोकांना पाहता यावे या हेतूने मरीन ड्राईव्हला साठ वर्षांपूर्वीच म्हणजे 1951साली तारापूरवाला हे मत्स्यालय बांधण्यात आले.
हे इमारत दो मजली असून 108 फूट लांब व 94 फुट रुंद आहे. या मत्सालयामध्ये 72 प्रजातीचे मासे व शंभरहून अधिक गोड्या पाण्यातील प्रजाती आहेत. या मत्स्यालयातील प्रमुख आकर्षण म्हणजे लक्षद्वीप बेट मधून आणलेले सात प्रकारचे प्रवाळ व मासे.
स्प्रिंग रे शार्क किंवा काळा मासा कासवे असे डिस्कवरी वर पाहायला मिळणारे समुद्र जीव आपल्या समोर पाहताना मनाला फार आनंद होतो. मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळांमध्ये तारापूरवाला मत्स्यालय याचा समावेश होतो.
वेळ मंगळवार ते शनिवार सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत.
रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत मत्स्यालय चालू असते.
13. Jijamata Udyan – Best Tourist places In Mumbai
वीर माता जिजाबाई भोसले उद्यान तथा राणीचा बाग ही मुंबईतील सर्वात जुनी बाग. हे भायखळा येथे असून 53 एकर परिसरात पसरलेली आहे. याची मुलीचे नाव विक्टोरिया गार्डन्स होते. देशातले सर्वात जास्त वनस्पती वही विद्या या बागेत आहे. या बॅगेचे उद्घाटन 19 नोव्हेंबर १८६५ रोजी लेडी यात्री प्रेयर यांनी केले आणि लगेच ती बाब जनतेसाठी खुली केली.
या बागेत 286 प्रजाती 3213 वृक्षांचे आणि 853 वनस्पती जातीं येथे आपल्याला आढळतात. याशिवाय येथे अनेक सस्तन प्राणी पक्षी आणि कीटक आपल्याला या उद्यानामध्ये पाहायला मिळतात. येथे अनेक वनस्पती अशा आहेत की ज्या दुर्मिळ आणि क्वचित आढळणाऱ्या आहेत. प्राणी संग्रहालयात विविध प्राण्याचा नव्याने सामावून घेण्यात आले आहे. आणि विविध वनस्पती देखील आहे हे प्राणी संग्रहालयातील महत्त्वाचे आकर्षण हे मुंबईच्या मध्यभागी असलेल्या महत्त्वाचे तसेच मोठे उद्यान आहे. पर्यटन नेहमी या बागेला भेट देत असतात.
येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपण प्राणी संग्रहालयाला भेट देऊ शकता. उन्हाळा हे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ आहे.
14. Sanjay Gandhi National Park – Best Tourist places In Mumbai
104 चौरस किमी क्षेत्रफळ असलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईतील बिबट्यांसाठी राखीव असे राष्ट्रीय उद्यान आहे. याचे पूर्वीचे नाव कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान होते व 1974 साली त्याचे नाव बोरिवली राष्ट्रीय उद्यान झाले. या राष्ट्रीय उद्यानात सुमारे 40 प्रकारचे सस्तन प्राणी जमिनीवर तसेच पाण्यावर वावरणारे विविध रंग आकाराचे अडीचशे प्रकारचे पक्षी 38 प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि नऊ प्रकारचे उभयचर आहेत. या उद्यानात बिबट्यां वन साम्राज्याला सर्वात मोठा पक्ष तेथे वावरतो. याच उद्यानामध्ये कान्हेरी लेण्या सुद्धा आहेत ज्या पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. त्यासाठी विशेष असे येथे कणेरी लेण्या पाहण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. तसेच येथे असलेली मिनी ट्रेन पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे, जी जंगल सफारी करत असते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अनेक प्राचीन खडकात कापलेल्या लेण्या आहेत. प्रचंड अशा मोठ्या खडकाला करून या लेण्या यांची निर्मिती केली आहे यामध्ये बौद्ध वास्तू कलेचे काही उत्तम नमुने आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये एका तलावामध्ये आपल्याला बोटिंगचाही आनंद घेता येतो.
येऊ द्या सकाळी सात वाजून तीस मिनिटात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुले असते.
15. Elephanta Caves – Best One day Picnic Spot In Mumbai
एलिफंटा लेणी किंवा घारापुरी लेणे महाराष्ट्रातील मुंबईपासून 10km अंतरावर समुद्रातील घारापुरी हे एक छोटेसे बेट आणि याच बेटावर भव्य आकाराच्या शिल्पासाठी प्रसिद्ध आहे. पाषाणात खोदलेल्या लेण्या इसवी सन 90 शतक ते तेरावे शतक या कालखंडात निर्माण केलेल्या असाव्यात. 1987 साली या लेण्यांना येण्यास्का जागतिक वारसा हक्क यादीत महत्त्वाचे स्थान देण्यात आले. या लेण्याच्या प्रवेशद्वारा जवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे शिल्प होते यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. एका अखंडपासना केलेली कोरलेली आहे. इतक्या दुर्गम भागात एवढी अफाट कलाकृती निर्माण केली याला कोठेच तोड नाही. या गावचे पूर्वीचे नाव श्री पूर्वी असे होते. कोकणातल्या मौर्य वंशाची घारापुरी ही राजधानी असावी असा अंदाज आहे. या बेटावर पाच लेण्या खोदलेले आहेत तेथील शिल्पकाम सेवा संप्रदायाच्या आहे. आपल्याला येथे साक्षात महादेवाचे जीवनच आपल्यापुढे साकारण्यात आले आहे.
एलिफंटा लेण्या पर्यंत पोहोचण्यासाठी गेट ऑफ इंडिया पासून मुंबईच्या खाडीतून होडीने प्रवास करावा लागतो तो साधारण तासाभराचा आहे. होडीतून प्रवास झाल्यानंतर येथे एक छोटीशी मिनी ट्रेन देखील आहे. येथे होळीपासून आपल्याला लेण्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी उपलब्ध आहे.
लेण्यांमध्ये एक मुख्य महाकाय गुहा आहे तेथे एक मोठे शिव लिंग आहे. येथे सुरुवातीलाच एक त्रिमूर्तीचे शिल्प देखील आढळते.
16. Chhatrapati Shivaji Maharaj Vastusangrahalay
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम)
मुंबईतील सर्वात जुने आणि जवळपास 50 हजाराहून अधिक कलाकृतींचा संचय आणि अमर्याद माहितीचा खजिना म्हणजेच मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम.
या वस्तू संग्रहालयात भारत चीन जपान आणि अन्य देशाच्या कलाकृती आपल्याला येथे पाहायला मिळतील. याव्यतिरिक्त नौका वाहन मराठा मुघल सरदाराच्या वापरातील शस्त्रे अनेक शिल्पकला अनेक मुर्त्या या विशेष दालनात पहावयास मिळतील. ब्रिटिश वास्तव विशारद डब्लूजी विटेट यांनी प्रिन्स ऑफ वेल्स या म्युझियमचा आराखडा तयार करून त्याची उभारणी केली. 1922 साली प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम सर्वांसाठी खुले करण्यात आले.
वेळ सकाळी दहा पंधरा ते सायंकाळी 5:45 वाजेपर्यंत
प्रवेश शुल्क पाच रुपये प्रौढांसाठी 30 रुपये.
17. Mumbai Choupatty (Girgaon Choupatty)
गिरगाव चौपाटी गिरगाव चौपाटी झाला बॉम्बे चौपाटी म्हणून ओळखले जाते. हा भारताच्या मुंबई शहरातला एक समुद्र किनारा आहे. हा किनारा मुंबई शहरात समांतर आहे, आणि किनाऱ्यासोबत समांतर असणाऱ्या आर्ट डेको इमारतीने त्याला संबोधले जाते. स मुद्रकिनारा अंदाजे पाच किमी लांब आहे आणि त्याला शेजारी मरीन ड्राईव्ह आहे. जिथे गाडी चालवताना आपण समुद्राच्या दृश्य आनंद समुद्राचा दृश्याचा आनंद घेऊ शकतो. मरीन ड्राईव्ह नेकलेस म्हणून ओळखले जाते .कारण रात्रीच्या वेळी मरीन ड्राईव्हला उंचावरून पाहिले असता, रस्त्यावरील दिवे गळ्यातील मोत्यासारखे दिसू लागतात. हा समुद्रकिनारा गणेश विसर्जनासाठी लोकप्रिय आहे .हजारो लोक अरबी समुद्र गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गर्दी करतात. व नवरात्रात दहाव्या दिवशी येथे रावण दहन केले जाते. व ते पाहण्यासाठी येथे खूप लोक गर्दी करतात. व येथे रामलीलाचा खेळ खेळला जातो.
गिरगाव असेही म्हणतात त्याचे नाव संस्कृतिक शब्द गिरी आणि ग्राम चा अर्थ डोंगर आणि गाव हा आहे. यात मुख्य ऋतू म्हणजे उन्हाळा हा गरम आणि दमट असतो. तर पावसाळा तिथे खूप पाऊस पडत असतो. व थंडीच्या दिवशी तेथे वातावरण खूप सोम्य आणि कोरडे असते .त्या वातावरणात खूप छान वाटते. समुद्रक समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांसाठी अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. ज्यात फेरी फिल्म मेरी ,गो राऊंड ,आणि मुलांसाठी बंदूक शूटिंग आहे .घोडा आणि उंट सवारी देखील आहे .अनेक पर्यटन त्याच्या कामातून सुट्टी मिळाल्यावर येथे येत असतात. विनायक मंदिर हे पवित्र स्थान गव त्याच्या ताण-तणावात होऊन निवांत, होण्यासाठी येथे बस बसायला पण येत असतात. वाऱ्यात वाऱ्याचा आनंद घेण्यासाठी व सूर्य मावळताना पाहण्यासाठी एक अदृश्य ठिकाण आहे.
18. Film City – Tourist places in Mumbai.
know more: North Mumbai Local sightseeing by cab
19. Bandstand –
20. Mount Merry church –
21. Pawai lake.
पवई तलाव मुंबईमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबईतील तीन तलावा पैकी हा, सर्वात प्रसिद्ध तलाव आहे. या तलावातून मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा केला जातो तलावाच्या बाजूला जल शुद्धीकरण प्रकल्प आहे .हा राष्ट्रीय उद्यानचा एक भाग असल्यामुळे याचा एक बाजू हिरवीगार झाडे व टेकडी आहेत. तसेच दुसऱ्या बाजू सरकारला बसण्यासाठी लांबलचक कट्टा व चालण्यासाठी पद पदाची सोय केली आहे पवई तलाव हा मिठी नदी आणि विहार सरोवर लागूनच आहे या तलावाचे क्षेत्रफळ 2.1 चौरस किमी आणि त्याची खोली तीन मीटर ते बारा मीटर खोल आहे.