महाराष्ट्रामध्ये अशी काही प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही दिवाळीच्या सुट्ट्या मजेत घालवू शकता.

मालवण:

1

जर तुम्हाला समुद्र किनारा आवडत असेल तर तुम्ही मालवण ला भेट देऊ शकता.

त्नागिरी:

2

जर तुम्हाला इतिहासिक आवड असल्यास तुम्ही रत्नागिरी या शहराला भेट देऊ शकता.

औरंगाबाद:

3

3

जर तुम्हाला प्राचीन वास्तू कला आवडत असेल तर तुम्ही औरंगाबादच्या वेरूळ आणि अजिंठ्याच्या जगप्रसिद्ध लेण्यांना भेट देऊ शकता.

शहराच्या धकाधकीच्या जीवनातून निसर्गाच्या सान्निध्यात निवांत वेळ घालवण्यासाठी माथेरान हे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे.

माथेरान:

या थंड हवेच्या ठिकाणी आपल्याला इतिहासिक, धार्मिक, तसेच निसर्ग रम्य अश्या समिश्र प्रकारची पर्यटन स्थळे आपल्याला पाहायला मिळतील.

महाबळेश्वर:

Always recess

भंडारदरा:

लोक संपर्कातून दूर आणि हिरवळ आणि निसर्गाच्या सान्निध्यात निवांत वेळ घालवण्यासाठी भंडारदरा हे ठिकाण उत्तम आहे.

Wish you Happy Diwali

Safe all day!

One day trip